शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही
 - हा शेर फार आवडला.

फक्त ठेवले नावा पुरते 
नाते मी विस्कटले नाही

तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही
 - हेही छान. 'फक्त ठेवले नावापुरते' चे 'भले ठेवले नावापुरते' केले तर ?

अभिलाषेचे वादळ आल्यावर पाय लटपटण्यापेक्षा घसरण्याची शक्यता/भीती वाटणे जास्त सयुक्तिक होईल, नाही का ?