कासंडी हे एक भांडे आहे. पूर्वी गावाकडे दूधवाला कासंडीतून दूध घेऊन येत असे. कासंडीचे तोंड 'घागरीच्या तोंडाइतके लहान नाही आणि पातेल्याच्या तोंडाइतके मोठेही नाही' असे असते. साधारणपणे द्रवपदार्थांसाठी ही वापरतात. लहान  तोंडामुळे ताक घुसळायला पण सोयीस्कर असते. तसेच पूर्वी लहान गावात उसाचा रस गुऱ्हाळातून घरी आणण्याची पद्धत होती. त्यासाठी बऱ्याचदा कासंडी वापरत असत. (चित्र दाखवण्यास मात्र मी असमर्थ आहे.)

माझ्या माहितीप्रमाणे 'जरत्कारू' मध्ये कृशपणाबरोबर  व्याधिग्रस्त हाही अर्थ अभिप्रेत आहे.