हा न संपणारा विषय आहे. ह्यापूर्वीही कुठल्याशा शब्दावरून अशी चर्चा मनोगतावर झाली होती असे आठवते. दोन्ही रुपे एकत्र नांदू शकतील. ज्यांना कुजबुज लिहायचे आहे त्यांनी कुजबुज लिहावे. ज्यांना कुजबूज लिहायचेत्यांनी कुजबूज.