फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

फार सुरेख.

नाही असे व्याकरणदृष्ट्या यायला हवे... असे वाटते खरे.