माझ्या आईचं हासणं थोडी चिंता थोडा धीर

चिंता वाचविते मला,धीर करतो खंबीर!

सुंदर वर्णन. नशीबवान आहात.

माझ्या मम्मीचं हासणं खदाखदा खदाखदा

जसा पाऊस कोसळे बदाबदा बदाबदा