केशर  लेउन नेताना  व्याकुळ  झालेय तुझ्याचकरता कातरवेळी
अस्ताची  तमा   न   बाळगता  पदर  संध्येचा  धरून  आलेय बघ
तुझ्याकरता लगाबगीने...... सुंदर