तुमची कविता गमतीदार आहे बुवा.
ह्या अनुषंगाने एक प्रश्न
भो भो पंचमजॉर्ज हे स्तोत्र तुम्हाला माहित आहे का? कसे माहित? शक्य असल्यास येथे द्यावे.
मला कोणीतरी सांगितलेली एक ओळ माहित आहे
भो भो पंचमजॉर्ज धन्य नृपती सिंहासनाधीश्वर
हे कुठल्या चालीत म्हणत काय माहीत.
माहिती असल्यास द्यावी.