तुमची गझल समजायला फार सोपी आहे, त्यामुळे चटकन आस्वाद घेता येतो.

नको नकोसे जगणे झाले
पाश तरीपण तुटले नाही

ह्या ओळी फार परिणामकारक आहेत.

तुंबाडचे खोत टीव्हीवर सीरीयल मध्ये दाखवले तेव्हा लालन सारंग आत्महत्य करायला समुद्रात जाते पण मुलीकडे पाहून परत येते अशी काहीतरी गोष्ट आहे तिची आठवण झाली.

सोपी सुंदर गझल.