मला त्यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून हा प्रतिसाद लिहिता आला नाही. क्षमस्व.
गझल सोपी आहे, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे.
मला काहीकाही वेळ गझलेतले संदर्भ आणि अर्थ वगैरे न कळले की उगाच आपल्याला काही तरी येत नसल्याची खंत वाटते. गझल सोपी असली की आनंद लगेच मिळतो हे अगदी बरोबर.