कविता मनाचा वेध घेणारी आहे. सुंदर.
एक शंकावजा प्रश्न
कारंज्याच्या खाली दाब ह्याच कठोर प्रथेची
ह्यात कारंज्याच्या खाली दाबण्याची काही प्रथा बिथा आहे/होती का? अर्थ काय आहे या ओळीचा?
शक्य झाल्यास स्पष्ट करावे.