छया हे प्रकरण काही उडत उडत वाचून लगेच प्रतिसाद देण्याच दिस्त नाही बरं का.
काय तपशीलाने वर्णन आहे. प्रत्येक परिच्छेद मन लावून शांतपणे वाचायला पाहिजे. मग लिहीन प्रतिसाद.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द.मा., पु ल देशपांडे आणि ( का कोण जाणे आनंद यादव ) ह्यांची आठवण होते.