तुमची वातावर्ण निर्मिती पाहून मी अवाक झालो. पूर्ण गोष्ट दोन तीनदा तरी वाचायला पाहिजे.
या भिंतीला लागून एक जनघोषित कचराकुंडी होती. आणि ती महापालिकेच्या लेखी अस्तित्त्वात नसल्याने तिथला कचरा कधीच उचलला जात नसे. गुडघाभर कचर्यात डुरकणारी डुकरे निर्वेध हिंडत असत. वेळीप्रसंगी एखादे घाईला आलेले मूलही आया आणून तिथे उकिडवे बसवीत.
कमाल आहे वर्णनाची!