"मग निर्वातासही व्यापून उरेल
त्या अनंताला बोलू दे.
आता काही बोलू नकोस
या एकांताला बोलू दे" .... जबरदस्त, कविता आवडली !