"तुझा माझा संबंध बहुधा
संपत आलाय
एव्हाना ,
बाहेर बदलून गेलेत हजारो ऋतू
संपून गेलेत
पानगळींचे शेकडो हंगाम"             .... कविता आवडली !