हे क्षणोक्षणी दुरावत जाणारं क्षितिजतुझ्या हातांवरील रेषांसारखंहे नागमोडी आयुष्यतुला ऐकू येत असतील मध्यरात्री वितळणाऱ्या दुःखाचे आदिम सूर,झाडांच्या उदास सावल्यांसारख्यासंदिग्ध दिवसांच्या आठवणी