कारंज्याचे पाणी उडते,कारण त्याच्याखाली दाब असतो, force असतो.
माझ्या आईचं हासणं पण तसंच आहे असं म्हणायचं आहे,
बहुतेक जी माणसं नेहमी हसरी असतात,ती काही तरी दुःख लपवून ठेवतात,आणि ही प्रथा कठोर आहे असं म्हणायचं आहे !
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !