सहमत.

राज ठाकरेंनी केलेल्या आदोलनाला शिवसेनेसह सर्वच पक्षांनी 'राजकीय स्टंट' म्हणून हिणवले,पण आता स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यांनीही हा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. असो. मराठीचा मान राखला जातोय. एवढेच समाधान.