माझ्या आईचं हासणं ज्ञानोबाची विरहिणी
सुंदर...
...माझ्या आईचं हासणं जणु घुसमट व्यथेचीकारंज्याच्या खाली दाब,याच कठोर प्रथेची!
माझ्या आईचं हासणं थोडी चिंता थोडा धीरचिंता वाचविते मला,धीर करतो खंबीर!
छान ओळी...
शुभेच्छा.