बोदवड तालुका आहे, आताच नवीन तालुका झाला आहे, भुसावळ पासून खुप जवळ आहे, अगदी १५ कि.मी अंतरावर आहे, एवढी माहिती आहे बाबा मला बोदवड बद्दल.... !!! तुम्ही इथे कितव्यांदा आला आहात माहित नाही, पण तुमच्या कामास माझ्या तर्फे शुभेच्छा....!!