शब्दांचे मग काम सरावेकाय सांगणे ते विसरावेमिटोनिया सारेच दुरावे मधुर एक ते गीत उरावे!
वा...वा...सतीशराव. शुभेच्छा. असेच लिहीत राहा वृत्तात.