अप्रतिम लेखन. वातावरणनिर्मिती आणि बारकावे अचूक टिपण्याची (जसे कृष्णप्पांनी अभावितपणे कानडीत उत्तर देणे, संतोषने किट्टूला समोसा देताना निववून देणे -- जे रुपकात्मकही म्हणता येईल) तुमची क्षमता अचाट आहे. त्यामुळे काहीसा अपेक्षित शेवट/खलनायक असले तरी शैलीचा, कथनाचा जवाब नाही.