शब्दांचे मग काम सरावे
काय सांगणे ते विसरावे
मिटोनिया सारेच दुरावे
मधुर एक ते गीत उरावे!

    - वा. सुंदर. पु. ले. शु.