फार आवडले. निवडलेली उदाहरणे सुरेख. कवितांमध्ये वृत्त आणि वृत्ती दोन्ही महत्त्वाची.

तुम्ही वेळात वेळ काढून कवींना मौलिक मार्गदर्शन करत असता, त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच.