कवितेला गमतीदार म्हटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
भो पंचम् जॉर्ज हे स्तोत्र मला माहीत नाही. एक कविता मात्र आहे. हल्ली पाठ्यक्रमात नसते, पूर्वी (साधारण ५०-६० च्या दशकात असेल!) असायची ती 'राज्याभिषेक गीत' ह्या नावाने.
मला पहिली एकच ओळ आठवते:
'भो पंचम् जॉर्ज भूप धन्य धन्य'
पूर्ण कविता शोधावी लागेल. 'आठवणीतल्या कविता - १' मध्ये मिळेल.