स्वाती,
खूपच छान लेख आहे.
आपण लिहिलेही इतके छान आहे की मीसुद्धा काळेबाईंप्रमाणे आपली शेजारी असल्यासारखेच वाटले.
तुम्ही आणि काळेबाईंनी, बदकीणबाईंची आणि पिलांची घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे.
बदकीण बाईंचा सह-कुटंब सह-परिवार काढलेला एखादा फोटो आहे काय ? असेच म्हणते.