जनतेत, उद्योगात आणि इतर क्षेत्रांत ह्याचे स्वागतच होईल !
मला असे वाटते की, मराठी माणसानेच प्रथम मराठीत बोलायला हवे!
मराठी माणुस समजुतदार असल्याने संभाषण करताना समोरच्याला समजावे म्हणून दुसऱ्या भाषेत बोलतो, तेच चुकते.......
प्रथम मराठी माणसानेच मराठीच बोलले पाहिजे भले समोरच्या परभाषिकाला कळो अगर न कळो, त्याला गरज आसेल तर तो मराठी शिकून घेईल आणि घेतलीच पाहिजे.............