चित्रमय लेखनशैली आणि कथेची बारीकसारीक तपशीलांसह दमदार बांधणी ही तुमची लेखनवैशिष्ट्ये इथेही आहेतच. माणसांमधले नातेसंबंध आणि मानवी स्वभावाचे कंगोरे छान उलगडले आहेत.