कबुतरे, चिमण्या यांचे घरटे, त्यांची पिले याविषयी मी वाचले आहे, अनुभव आहे. पण हा बदकांचा अनुभव वेगळाच आहे. इथे त्याविषयी लिहिल्याबद्दल आभार. एखादा फोटो असेल तर तो सुद्धा बघायची मला उत्सुकता आहे.

सोनाली