कथा आवडली. सर्व वैशिष्ट्ये तर प्रतिसादात आली आहेतच. त्यांच्याशी सहमत.
(पण या कथेत वातावरणनिर्मीती करतांना रुपके, उपमा ह्यांचा थोडा अतिरेक झाला आहे असे मला वाटले. कदाचित त्याला माझा दृष्टीकोन, माझी आवडही कारणीभूत असेल. )