उत्तम माहिती. चित्रे दिसली असती तर अर्थातच अधिक आवडले असते. मात्र आता प्रतिसाद आल्यामुळे लेखकाला प्रशासकांचा हस्तक्षेपाशिवाय चित्रे चढवता येणार नाहीत.
ही ट्यूबविरहित चाके जुन्या गाड्यांना बसवता येतील का? हवा भरण्याचा वॉल्व रिमवरच असल्यामुळे पूर्ण चाक बदलावे लागेल. त्याच्या खर्चाचा अंदाज घेणे फायद्याचे ठरावे.