धन्यवाद मिताली. तसे अजून मला या कथेत क्रिकेट खेळाडू वगैरे आणायचे होते पण वेळे अभावी शक्य झाले नाही.

 माझी ही कलाकृती आपल्याला आवडली, व आपण पसंतीची दाद दिलीत व लेखनाच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आभारी आहे. ही दाद व शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत!

पुन्हा एकदा धन्यवाद!