मस्त गज़ल, चित्तरंजन.
'उल्कांच्या सरी', 'हुंदडावे ..', 'जीवना .. पत्ता तुझा' असे अनेक शब्द, ओळी आवडल्या!
केवळ पहिल्याच ओळीतले 'नाते घसाऱ्यासारखे' म्हणजे कशासारखे ते कळले नाही. दिलेला अर्थ वाचूनही नाही. :-(