पंक्चर झाल्यावर गाडी न थांबता चालवली जाऊ शकते.
पंक्चर झाल्यावर सादारणतः किती अंतर जाता येते? आतापय्रंत माझा अनुभव असा नाही. टायरमध्ये खिळा गेल्यावर लगेच चाक खदडक खदडक करू लागते. जवळच्या पार्किंग लॉटमध्ये घेऊन एएए ला बोलवावे लागते