मला आपली विधाने पूर्णपणे पटली नाहीत. वैज्ञानिक शोध कुठल्या शक्तीने लागत नसून प्रयोग निरीक्षण निष्कर्ष या पद्धतीने लागतात. फलज्योतिषाकडे पाहताना विज्ञान न बघणे मला मान्य नाही.