नानळी धावा बदलाव्या लागतात त्या त्यांचे आयुष्य संपल्यामुळे किती आणि भोक पडल्यामुळे किती ह्यावर काही डेटा आहे का?
भोक तळात पडले असेल तर ठिगळ लावता येते पण बाजूवर पडले असेल तर नवीन धाव घ्यावी लागते, असे दुकानदार सांगतात. मी आतपावेओ चार वेळा नानळी धावा भोकपडल्यामुळे बदललेल्या आहेत. आयुष्य संपल्यामुळे एक्दा.
हे योग्य आहे का? कृपया माहिती द्यावी.