अतिशय सरल सुबोध गझल.
तेच फिरता पाठ मागे बोलले
ऐवजी
पाठ फिरता तेच मागे बोलले
असे का केले नसावे ?
तू कशाला हाक निघताना दिली
ऐवजी
हाक निघताना कशाला द्यायची
असे बरे वाटले असते असे वाटते.
(गालगागा गालगागा गालगा ह्या वृत्तात 'दिलीस' हा शब्द बसवणे अशक्य आहे.)