मी ट्रेंटन ला राहते...... बर्याच वेळा आम्ही एडिसन ला येत असतो...... खर सांगायचे तर फक्त खाण्यासाठी.....एडिसन हा पुर्ण भारतिय भाग आहे असे मी समजते....मला खुप बर वाटत तिकडे आले कि. तुम्ही कधी आलात अमेरिकेत?