मस्तच आहे! असे अजून कितीतरी संवाद लिहिता येतील ना सध्या अमेरिकन कंपन्या भारतात आपल्या शाखा उघडताहेत, त्यामुळे एक "उलटा प्रवाह" सुद्धा चालू झालाय, त्यावरून सुचलं
:- भटो भटो, आज इकडे कसे काय?
:- आता इकडेच!
:- का बरं?
:- कंपनीनेच पाठवलं- त्यांच्या इथल्या शाखेसाठी!
:- वा वा! म्हणजे अगदी चारखंड फेकून गरेच दिलेत म्हणा की खायला!