कृपया ऍलर्जी ह्या शब्दासाठी प्रतिशब्द सुचवा. माझ्या आईच्या मते, "ऍलर्जी ही संकल्पनाच मुळात इंग्रजीतून आलिये, त्यामुळे त्याला मराठी प्रतिशब्द नाही." आणि भारतात कोणाला "शेंगदाण्याची ऍलर्जी झाल्याचे ऐकिवात नाही!" (हे शेवटचं वाक्य जरा गमतीत!)...