फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही

शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही

हे दोन शेर फार आवडले!