वा खोडसाळपंत,
आज जवळजवळ दोन वर्षांनी मनोगतावर आलो आणि आपली कविता आनंद देऊन गेली.
मनोगताचे बदललेले रूप पाहून समाधान वाटले. मराठी संकेतस्थळांची उन्नती ही आमच्या वैयक्तिक जिव्हाळ्याची बाब आहे. असो.
आपला,(आनंदित) धोंडोपंत