नाही, पूर्णं चाक नाही बदलायचे. आहे असेच चालू शकते. अर्थात रीमचा परिघ वाकलेला असेल तर नवीन ऍलॉय चाके घेणे जास्त चांगले. आता चित्रे दिसत आहेत का?