साध्यासोप्या भाषेतले सुरेख आणि प्रवाही अनुभवलेखन. अगदी दुनियाच उभी राहिली. फारच आवडला!!अवांतर:श्वार्झ म्हणजे काळे तर श्वार्झनेगर म्हणजे काय हो? माँटेनेग्रो म्हणजे काळा पर्वत आहे असे वाटते.