नेहमीच्या जीवनातील पण तंत्राधारित गोष्टींवर
इतक्या सोप्या आणि सुरस पद्धतीने आणि कष्टपूर्वक मराठीत लिहिलेली माहिती
फार क्वचित वाचायला मिळते.
हे विषय रोज धडधडा लिहिण्याचे नाहीत. तरीही वाचायला नक्कीच चांगले आणि वेगळे आहेत.
आणखी येऊदे. (वर वापरलेला 'नानळी धावा' शब्द अवाक करणारा आहे. धन्यवाद भस्मे साहेब)