सोनालीताई,

मस्त विडंबन.

आठव्याचे काय मी आता करू ?
लांबले पण पाळणे ना थांबले

ती जशी दिसते तशी नाही खरी
मेकपाचे  लेप जाडे  थोपले
 

ह्या द्विपदी जास्त आवडल्या..

केशवसुमार.