या विषयाची मांडणी अप्रस्तुत वाटते. काही गोष्टींचा वारसा जपायचा असतो आणि त्यात अशी रक्कम किरकोळच आहे असे म्हणावेसे वाटते.