वेगळा लेख पण रोजच्या गरजेतला.
माझ्या असेंट गाडीला मी आताच जानेवारीत ट्यूब विरहीत टायर लावले आहेत, साधारण हवेच्या जागी नायट्रोजन भर्तो मी त्यामुळे टायर तापत नाही आणि भर उन्हात रस्ते तापले असताना देखील तुम्ही १०० च्या वेगाने जाऊ शकता.
बऱ्याच वेळी मी टायरची हवा बघायची विसरतो पण ट्यूब विरहीत टायरना मुळात देखभाल कमी लागते.
रस्त्याची पकड, वेग, कमी देखभाल ह्या मुळे तुम्ही तुमच्या गाडीचे टायर बदलत असाल तर आवर्जून ट्यूब विरहीत टायर विकत घ्या.