थिअरीला आपण सिद्धांत म्हणतो, तसे हायपोथिसिसला काय म्हणायचे? तर्कसिद्धांत!? हायपोथिसिस मधे युक्तिवादाची, तर्काची भाजणी अपेक्षित आहे.