लांडगोबा का पिगांशी वाकडे? खुलासा द्यायला हवा असे मला वाटले नाही म्हणून मी त्या पिगांचा खुलासा केला नाही. कारण खुलासा देतांना मुद्दाम नको तो (किंवा हवा तो) अर्थ पुढे आणला जातो...
काय सांगू शेपटाला शेकले
एका लहान मुलांच्या गोष्टीत तीन डुकराची पिले लांडग्याला पळवून लावतात असा संदर्भ आहे. सर्व मुलांना, पालकांना ही गोष्ट माहिती असावी असे मी गृहीत धरले. क्षमस्व.
हीच गोष्ट इथे वाचता येईल.