महेश,
भरली बघून ताटे मी हंगरून गेलो
वा हा प्रयोग आवडला.

थोडे विषयांतर,त्याबद्दल क्षमस्व.
इथे वाढणारी मुले बहुधा मराठी/ इंग्रजी असो ती भाषा  सफाईने बोलतात, निदान काही वर्षांपर्यंत तरी . माझी मुलगी एखादा शब्द अडला तर विचारते आणि योग्य शब्दप्रयोग करते. पण इंग्रजी आणि मराठीचा समतोल साधतांना माझ्या चुका होतात. तेव्हा टिव्ही वॉचायचा आहे का? असा शब्दप्रयोग मी केलेला आठवतो आहे.
( थोडाफार असाच मी पिगांचा प्रयोग केला पण माझी सफाई कमी पडली. बेटर लक नेक्स्ट टाईम असे स्वतःला समजावते आहे)